
मा. श्री. विक्रम कातकडे
(संस्था अध्यक्ष-विक्रम फाउंडेशन)
आत्मा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
आजची तरुण लोक अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले आहे असे निश्चित आले, व्यसन कौटुंबिक आर्थिक सामाजिक स्थितीमध्ये फडफड बघून झालो. आत्मा व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना सन 2017 मध्ये करण्यात आली. आजपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 865 रुग्णांना मला सेवा दिली आहे. "आत्मा वृद्ध सेवा मंदिर" व्यसनमुक्ती केंद्राच्या कामाचे काम करत असताना वृद्ध लोकांचे होणारे हाल -अपेष्टा त्यांची फडफड नजरेस आली, कुटुंबाचा सर्वात मोठा विघातक परिणाम हा मोठा झाला म्हणून सन 2020 मध्ये वृद्ध सेवा मंदिराची स्थापना करण्यात आली. आज २०२२ पर्यंत ४२ वृद्धांची सेवा म्हणजे भाग्य मला लाभले. "आत्मा बाल विकास मंदिर" (अनाथ आश्रम ) आत्मवृद्ध मंदिराचे कार्यचालूअसताना नातवंडा दूर असलेल्या वृद्धांना आणि अनाथ सन ही सेवा या माया प्रेमानेआजी-आजोबा विचारावेत या संकल्पनेतून आत्मा बाल विकास मंदिर, अनाथाश्रमाची स्थापना २०२१ मध्ये करण्यात आली. आज म्हणजे सन २०२२ पर्यंत अनाथाचे संगोपन करत आहोत.
